पोस्ट्स

जुलै, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जनतेच्या प्रश्नासाठी सतत काम करीत राहणार - विश्वजीत पाटील

इमेज
सातारा जिल्ह्यातील कराड दक्षिण विधानसभा मतदार संघात युवासेनेचे काम सकारात्मक द़ृष्या करुन आपल्या भागात विकासगंगा वहात रहावी असा प्रयत्न करणारे युवासेनेचे तालुकाप्रमुख विश्वजीत पाटील यांच्याबरोबर केलेली बातचीत... प्रश्न :- समाज कार्यात कसा प्रवेश केला? विश्वजीत :- सातारा जिल्ह्याच्या उंडाळ्े या गावचा मी रहिवाशी आहे. या गावाला स्वातंत्र्यसंग्राम असो वा राजकारण असो याचा खूप मोठा इतिहास आहे.मात्र मला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. मात्र मी संघटक कौशल्याच्या जोरावर स्वतःची ओळख तयार केली आहे.माझा जन्म उंडाळे येथे सर्वसामान्य कुटुंबात 18 जुलै रोजी झाला. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण उंडाळे येथे झाले, तर मुंबई येथे बी. एसस्सी इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी स्पेसलायझेशन इन नेटवर्क अ‍ॅडमिनिस्ट्रेशन हे शिक्षण पूर्ण केले आहे.माझा उद्योग व्यवसाय सांभाळत2010 पासून सामाजिक व राजकीय कामास सुरुवात केली.तरुणांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रथम पुढाकार घेतला. आणि 2014 मध्ये मनसेत प्रवेश केला. पण तेथे माझे मन रमले नाही, यामुळे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित झालो, आणि ...