आदर्श पायवाट
आदरणीय पी.डी.पाटीलसाहेब यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण केंद्रीय
मंत्री शरद पवार यांच्या हस्ते आज झाले.यावेळी आमदार बाळासाहेब पाटील
यांच्या कामाची सर्व नेत्यांनी कौतुक केले,आणि आदरणीय पी.डी.पाटीलसाहेब यांच्याचाच आदर्श ,संयमी ,शांत ,लोकहिताच्या पायवाटेने आमदार बाळासाहेब पाटील यांची वाटचाल सुरु असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

आदर्श पायवाट
उत्तर द्याहटवाआदरणीय पी.डी.पाटीलसाहेब यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते आज झाले.यावेळी आमदार बाळासाहेब पाटील यांच्या कामाची सर्व नेत्यांनी कौतुक केले,आणि आदरणीय पी.डी.पाटीलसाहेब यांच्याचाच आदर्श ,संयमी ,शांत ,लोकहिताच्या पायवाटेने आमदार बाळासाहेब पाटील यांची वाटचाल सुरु असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.