मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.
नगराध्यक्षपदाचे उमेदवार
डॉ. सारिका प्रशांत गावडे -
भारतीय जनता पार्टी ७४७७
नीलम धनंजय येडगे
राष्ट्रीय कांग्रेस पार्टी ७७४७ (विजयी)
प्रभाग क्रमांक १ अ, सर्वसाधारण महिला - गीतांजली शहाजी पाटील (काँग्रेस), - ८४३ (विजयी)
मनीषा मच्छिंद्रनाथ शिंदे (भाजपा), - ६४१
प्रभाग क्रमांक१ ब, सर्वसाधारण पुरुष - नारायण उर्फ नितीन विष्णुपंत काशीद (शिवसेना), - ६९०
प्रशांत शिवाजी चांदे (काँग्रेस), - ७९४ (विजयी)
प्रभाग क्रमांक २अ, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला - नाझिया समीर मुल्ला (काँग्रेस) - ४१२
नूरजहान राजू मुल्ला (भाजपा) - ७२७ (विजयी)
प्रभाग क्रमांक २ ब, सर्वसाधारण पुरुष -
विक्रम अशोक चव्हाण उर्फ दिनेश (भाजपा) - ६८९ (विजयी)
मोहन सकाराम शिंगाडे (काँग्रेस), - ४५०
प्रभाग क्रमांक ३ अ, नागरिकांचा मागास प्रवर्ग - किशोर कृष्ण शेडगे (काँग्रेस), - १०४९ (विजयी)
मनोज ज्ञानदेव येडगे (भाजपा), -९९५
प्रभाग क्रमांक ३ ब, सर्वसाधारण महिला - आनंदी मोहन शिंदे (काँग्रेस), - १०६७ (विजयी)
उमा प्रमोद शिंदे (भाजपा) - ९७२
(समान मते मिळालेमुळे चिट्टी प्रक्रिया करण्यात आली.)
प्रभाग क्रमांक ४ अ, सर्वसाधारण महिला - अवंती रामचंद्र घाडगे (भाजपा), -
भारती दिलीप पाटील (काँग्रेस) -(विजयी)
प्रभाग क्रमांक ४ ब, सर्वसाधारण - सुहास राजाराम कदम (भाजपा) - ५९५
राजेंद्र प्रसाद यादव (काँग्रेस) - ७३३(विजयी)
प्रभाग क्रमांक ५ अ, अनुसूचित जाती - मनीषा विलास चव्हाण (काँग्रेस), - ७४०
पद्माकर दिनकर जाधव (अपक्ष) - १६
मुकुंद निवृत्ती माने (अपक्ष), - ३६
भास्कर उर्फ सुबराव सोळवंडे (भाजपा) - ७५६ (विजयी)
प्रभाग क्रमांक ५ ब, सर्वसाधारण महिला - कमल आनंदराव कुराडे (काँग्रेस) - ६३९ (विजयी)
सुशीला वसंत बागल (अपक्ष) - ३८१
शोभा रमेश यादव (भाजपा) - ४६८
ज्ञानेश्वरी दादासो शिंदे (अपक्ष),- ६६
प्रभाग क्रमांक ६ अ, नागरिकांचा मागास प्रवर्ग -
दिनेश दीपक नार्वेकर (भाजपा),- ७२८
पूजा गणेश चव्हाण (काँग्रेस) - ७५८ (विजयी)
प्रभाग क्रमांक ६ ब, सर्वसाधारण महिला -
पुनम कुशल जाधव (भाजपा) -६८९
शकुंतला विठ्ठल शिगण (काँग्रेस)-७९८(विजयी)
प्रभाग क्रमांक ७ अ, अनुसूचित जाती महिला -
प्रज्ञा विनायक दरागडे (भाजपा), - ७३२
स्वाती समीर तुपे (काँग्रेस) -८८६ (विजयी)
प्रभाग क्रमांक ७ ब, सर्वसाधारण -
हनुमंत निवृत्ती जाधव (भाजपा) - ६६९
दत्ता सिताराम पवार(काँग्रेस) - ७४१ (विजयी)
सविनय शामकांत कांबळे (अपक्ष) - ९४
सागर वसंतराव निकम (अपक्ष)- ११८
प्रभाग क्रमांक ८ अ, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला - निर्मला आण्णासो काशीद (भाजपा), - १०२० (विजयी)
सुनिता अजित माळी (काँग्रेस) - ८११
प्रभाग क्रमांक ८ ब, सर्वसाधारण -
अजित ज्योतीराम थोरात (भाजपा) - ९७४(विजयी)
योगेश वसंतराव शिंदे (काँग्रेस) - ८०९
सूर्यकांत लक्ष्मण खोत (अपक्ष)- ४३
प्रभाग क्रमांक ९ अ, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला - अश्विनी संतोष हिंगसे (भाजपा), - ८७३
नंदा संजय भोसले (काँग्रेस) - १८५२(विजयी)
प्रभाग क्रमांक ९ ब, सर्वसाधारण महिला -
स्वाती संदीप पवार (भाजपा) - ९२७
अलका अशोक जगदाळे (काँग्रेस) - १७८४ (विजयी)
प्रभाग क्रमांक ९ क, सर्वसाधारण
मनोहर भास्करराव शिंदे (काँग्रेस) - १८८३(विजयी)
शामराव खंडेराव शिंदे (भाजपा)- ८३२

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा