तुला देतो पैसा

ये..रे..ये..रे..पावसा..तुला ..देतो..पैसा....पैसा...झाला..खोटा..पाऊस आला..मोठा..हे लहानपणी स्वतःभोवती गिरक्या खात म्हटलेले भसाड्या आवाजातील गाणं लोप पावलं आणि पाऊस ही गायब झाला...पाऊसाला पैशाचे अमिष राहिले नाही आणि मनुष्याला पैशाशिवाय काय नको आहे ? कारण पैशाने सर्व विकत घेता येते..मग काय करायचे पाऊस आला काय अन नाही आला काय ? हवामान खात्याचा आजपर्यंत कधी पाऊसाचा अंदाज खरा ठरला नाही आणि ढग काळवंडल्यावर यापूर्वी पाऊस आला नाही असे कधी झाले नाही.सध्या तर काळवंडलेले  ढगही दगा देवू लागले आहे..... गतवेळी कोसळणारा पाऊस कोसळला नाही.....तेव्हा आता तरी तो येणार की नाही याचा काही भरवसा राहिला नाही.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.