सोपानराव घोरपडे यांचा सन्मान होणार
कराड - गंगारामजी गुजर उर्फ भाई यांच्या 26 व्या पुण्यस्मरणानिमित्त स्वा.सै.सोपानराव घोरपडे यांना "स्वा.सेनानी भाई गुजर पुरस्कार" देवून आमदार बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात येणार असल्याचे डाॅ.अशोक गुजर यांनी सांगितले.
डाॅ.दौलतराव आहेर काॅलेज ऑफ इंजिनिअरींग,बनवडी-कराड येथे 15मार्च रोजी 11 वाजता समारंभ होणार आहे.
डाॅ.दौलतराव आहेर काॅलेज ऑफ इंजिनिअरींग,बनवडी-कराड येथे 15मार्च रोजी 11 वाजता समारंभ होणार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा