सह्याद्रीची सांगता सभा

कराड-केंद्र व राज्य सरकार साखर उदयोगाला मदत करत नाही.साखर कारखानदारी अडचणीत आहे.ऊसाला दर मागणारे आता देणारे झाल्याने शेतक-यांच्या अपेक्षा वाढल्या आहेतःआमदार बाळासाहेब पाटील

सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीसाठी पी.डी.पाटील पॅनलचा प्रचार सांगता सभा मसूर (कराड) येथे पार पडली.आमदार बाळासाहेब पाटील यांनी आपल्या कामाचा आढावा घेवून विरोधकांच्या आरोपांची उत्तरे दिली.तर काहींचा खरपूस समाचारही घेतला.माजी मुख्यमंत्री व आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या आदेशानुसार आमदार आनंदराव पाटील यांनी पी.डी.पाटील पॅनलला पांठीबा तर दिलाच आहे.पृथ्वीराज चव्हाण यांचे समर्थक मसूरच्या सभेला उपस्थितीत राहून त्यांनाही विरोधकांच्या कामकाजावर आसूड ओडले.

17 मार्चला मतदान होणार असून 19 मार्चला निकाल जाहीर होणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.