आमदार असावा तर असा
कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाला एक ऐतिहासिक परंपरा आहे. सकारात्मक विचारांनी येथे काम करण्याची प्रथा आहे. सर्वसामान्य नागरिकांना व समाजातील शेवटच्या घटकालाही आदरातिथ्य बोलण्याची आणि त्याला सन्मान देण्याचे सौजन्य आहे. महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेब, आदरणीय स्वर्गीय पी. डी. पाटीलसाहेब यांचा वसा अन वारसा या मतदारसंघाला आहे.
कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक मतदार, नागरिक स्वाभिमानी आहे. आदरणीय स्वर्गीय पी.डी. पाटीलसाहेब अनेक वर्ष या मतदारसंघाचे नेतृत्व करीत होते. गेल्या वीस वर्षांपासून कराड उत्तर विधानसभा मतदार संघाचे नेतृत्व आमदार बाळासाहेब पाटील करीत आहेत. आगामी निवडणुकांची चाहूल लागताच, आणि आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पार्टी हालचाल करीत आहे. लोकशाहीमध्ये सर्वांना समान अधिकार आहे. कोणीही कोणत्याही मतदारसंघात निवडणूक लढवू शकतो. परंतु केवळ निवडणुकांपुरतेच मतदार संघात फिरणारे तथाकथित अनेक राजकीय मंडळी आहेत. गेल्या वीस वर्षांपासून आमदार आमदार बाळासाहेब पाटील यांचा कराड उत्तर विधानसभा मतदार संघात प्रभाव आहे.
त्यांचा शांत, संयमी स्वभाव असल्यामुळे आमदार बाळासाहेब पाटील हे प्रत्येकाबरोबर आदरातिथ्य बोलण्यामुळे अनेक मतदार व नागरिक त्यांच्या प्रभावाखाली आहेत. साधी राहणी, उच्च विचारसरणी पाहायची असेल तर आमदार बाळासाहेब पाटील यांच्याकडे पाहावे लागेल. केवळ आपल्याबरोबर सक्रिय असणाऱ्या कार्यकर्त्यांची नावं, गाव आमदार बाळासाहेब पाटील यांना माहीत आहेत,असे नाही तर मतदार संघातील अनेक सामान्य नागरिकांना ते नावानिशी ओळखतात. नावानिशी हाक मारतात आणि आदरातिथ्य, सौजन्यशील त्यांच्याशी संवाद साधत असतात. भारतीय जनता पार्टीने नुकतेच मसूर (ता. कराड) येथे त्यांचे संपर्क कार्यालय सुरू केले आहे. यावेळी बरीच लांबलचक व स्वप्नरंजित भाषणे झाली आहेत. याबाबत नजीकच्या काळात आम्ही सविस्तर भाष्य करूच.
सांगण्याचा खरा मुद्दा हा आहे की, मसूरच्या चौकांमधील एका टपरीवर आमदार बाळासाहेब पाटील आपल्या कार्यकर्त्यांसोबत उभे राहुल चहा पितात. असे फोटो सोशल मीडियावर व्हायलर झाले आहेत. आणि प्रशांत (नाना) पाटील यांनी एक पोस्ट लिहलेली आहे ती अशी.
आमदार असावा तर असा
नेहमी प्रमाणे संध्याकाळी मसूरच्या चौकात गप्पा मारत असताना अचानक गाडी थांबली. आतुन साहेब उतरताना सगळ्यांना नमस्कार करत आणि आमचा नमस्कार स्वीकारत आमच्यात येऊन उभे राहिले आणि गप्पांचा फड रंगू लागला....सर्वसामान्य कार्यकर्त्यांन बरोबर पावसावर,शेतीवर ऊसावर आणि कारखान्यावर राजकारण विरहित गप्पा मारताना. येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाचा नमस्कार स्वीकारत आस्थेने चौकशी करताना. पावसात आवर्जून चहाची मैफिल... हे फक्त जनमानसातील नेत्यांनीच करावे आणि मला सार्थ अभिमान आहे की, माझा नेता अर्थातच मा.आमदार श्री. बाळासाहेब पाटील यांनीच हे करावे....
उगच नाही वीस वर्ष ते कराड उत्तरचे नेतृत्व करत.
येथून पुढेही कराड उत्तरचे एकच उत्तर असणार...
मा. आमदार श्री. बाळासाहेब पाटील...
म्हणुनच माझ्या साहेबांना स्वतःचे ऑफिस (कार्यालय) असावे असे कधी वाटलेच नाही.
सदर पोस्टचा मतितार्थ पाहिला आणि कार्यकर्त्यांची भावना पाहिली, तर नेत्यांवर प्रेम कसे करावे, नेता आणि कार्यकर्ता कसा असावा, यातून स्पष्ट होत आहे. कुणीही उठावे, कोणत्याही मतदार संघात जावे, आणि या मतदारसंघात आमचाचआमदार निवडून येणार आहे, असे म्हणण्याइतपत कराड उत्तर विधानसभा मतदार संघ सोपा नाही. आमदार बाळासाहेब पाटील कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या अनेक सुख - दुःखात नेहमी सहभागी होत असतात. म्हणून सदर पोस्टमध्ये म्हटले आहे "आमदार असावा तर असा"

उगीचच सर्वसामान्य जनता इतकी वर्षे पाठीशी राहीली.
उत्तर द्याहटवाराज्यात असे नेतृत्व असावे.
आमदार बाळासाहेब पाटील नावाने पाटील,वागणेही पाटील,गरीबाना मदत करणारे पाटील,