कुसरुंड गावातील युवकांकडून लॉकडाऊनकाळात सामाजिक कार्य
मोरगिरी लक्ष्मीपुत्र (दिपक मांडावकर) - संघर्ष ग्रुप कुसरुंड कोळेकर वाडी येथील युवकांनी लॉकडाउनच्या काळात शाळा परिसर, मंदिर परिसर, कोळेकर वाडी वस्ती येथे झाडे लावून परिसर स्वच्छ, पाण्याची टाकी स्वच्छ करून, अनेक प्रकारची कामे करून सामाजिक कार्य केले आहे.
दरवर्षी महराष्ट्राचे धाकले धनी. छ. धर्मवीर संभाजीराजे भोसले जयंती होते. त्या दिवशी वर्षभर ग्रुपच्या माध्यमातून सामाजिक कामे कोणती करायची याचे नियोजन होते. आत्ता सध्या तर कोरोना असल्यामुळे संचार बंदीचे नियम पाळून ग्रुप ने भरपूर कामे केली आहे.
संघर्ष ग्रुप कुसरुंड चे माजी अध्यक्ष श्री. किरण चोपदार, अध्यक्ष कु. गणेश चोपदार यांच्या अध्यक्षतेखाली देवस्थान नाईकबा जवळील साफसफाई करून फुल झाडें लावली आहेत.
कुसरुंड गावातील श्री. मळाई देवी देवस्थान , श्ना.नाईकबा देवस्थान, श्री.मारुती देवस्थान, जिल्हा प्राथमिक शाळा कोळेकरवाडी यांना ग्रुपच्या माध्यमातून कचरा ठेवण्यासाठी डबा देण्यात आला आहे. प्राथमिक जिल्हा परिषद शाळा कोळेकरवाडी परिसरात साफसफाई करुन झाडांना रोज पाणी घालत असतात.
ही सर्व कामे संघर्ष ग्रुप कुसरुंडचे अध्यक्ष गणेश चोपदार , प्रवीण कोळेकर (उपाध्यक्ष), अभिजित कोळेकर (सरचिटणीस), महेश कोळेकर (कार्यध्यक्ष) , हरीश कोळेकर (क्रीडाध्यक्ष ), अनिल कोळेकर ( संघटक), निवास कोळेकर ( सचिव) हणमंत कोळेकर (सह सचिव), अनिल कोळेकर (मार्गदर्शक), रविराज कोळेकर (खजिनदार), अर्जुन चोपदार, आकाश कदम, अमोल चोपदार, संदीप मोंडे, कृष्णत चोपदार, मिलिंद चोपदार, साहिल पवार, अरुण चोपदार , दिपक चोपदार, लक्ष्मण लुगडे , वैभव चोपदार, हणमंत कोळेकर , प्रवीण राऊत, चेतन कोळेकर , नितीन चोपदार पार पाडत आहेत.
हे सर्व ग्रुप चे कार्यकर्ते मुंबई , पुणे , नाशिक , कोल्हापूर येथे कार्यरत आहेत. सध्या कोरोना व्हायरसमुळे सर्वत्र लॉकडॉन असल्यामुळे आपापल्या गावी सर्वजन आले असून हे आणि गावाला असनारे युवक वर्ग या सर्वांनी मिळून सामाजिक कार्य पार पाडले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा