नाठाळांच्या माथी.....
कराडचे राजकारण कोणत्या दिशेने चालले आहे ,कृष्णा नदीवरील पुलाचे उदघाटन झाले ,लोकांची चांगली सोय झाली .पण ऐका पुलाचे दोनदा उदघाटन कशासाठी ? याचे आकलन कराडकराना झाले नाही . श्रेयवादाचे राजकारण, मुख्यमंत्र्यांना विरोध ,का आणखी काय? याचा खुलासा झाला नाही .या झालेल्या राजकारणाचा लोकांच्यावर काहीही परिणाम झाला नाही .कराडचे राजकारण पाटणच्या दिशेने असे खेदाने म्हणावे लागेल . राज्याला ,देशाला नेतृत्व देणारं कराड. उलटया दिशेने प्रवास करीत आहे ,अशी लोक भावना निर्माण होत आहे .याचा सर्वानी विचार करणे आवश्यक आहे .शांत ,संयमी ,पारदर्शक ,विचारी ,लोक भावनेचा आदर करणारी येथील राजकीय मंडळी आहेत .मग कुजके-नासके ,विकृत राजकारणाची पेरणी करणारी मंडळी धुतल्या तांदळासारखी आहेत असे नाही .झालेल्या घटनेतून चांगला बोध घ्यावा ,अन्यथा तुकारामांच्या .....नाठाळांच्या माथी ....प्रमाणे कराडकर उत्तर देतील.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा