भाजप - सेना महायुतीचे उमेदवार श्री.धैर्यशील कदम यांचे राजाचे कुर्ले ता.खटाव येथील खंदे व कट्टर समर्थकांचा पाठींबा

कराड उत्तर विधानसभा मतदार संघाचे भाजप - सेना महायुतीचे उमेदवार श्री.धैर्यशील कदम यांचे राजाचे कुर्ले ता.खटाव येथील खंदे व कट्टर समर्थक श्री रावसाहेब माने व पै.आण्णासाहेब माने, नारायण माने, गोविंद माने, जयवंत माने, बापूसो रामचंद्र माने, अनिल जगन्नाथ माने, बबन माने, चांगदेव माने, विजय माने, दत्तात्रय माने, नामदेव माने, सय्यद मुल्ला, विनायक माने, सुनील माने, अजय जाधव, बबन खरात, काकासो माने, दादासो काटकर, सुधाकर पावशे,किरण जाणकार, लहू खरात, रणजित ठोंबरे, प्रल्हाद कुंभार  यांनी श्री श्रीरंगशेठ माने यांचे समवेत मा.आमदार बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीमध्ये  विनशर्त जाहीर पाठिंबा दिला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.