कराड तालुक्यात ६ जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह

आज सातारा जिल्ह्यात 21  जणांचे रिपोर्ट आले पॉझिटिव्ह


     कराड (लक्ष्मीपुत्र) - आज आलेल्या रिपोर्टनुसार कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड  व एन. सी. सी. एस. पुणे येथे  तपासणी करण्यात आलेल्या 21  नागरिकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत, अशी माहिती  जिल्हा शल्यचिक्सिक डॉ. आमोद गडीकर कळविले आहे.
यामध्ये  औरंगाबाद जिल्यातील  21 वर्षीय तरुण 
देहू माळवाडी ता. हवेली  जि. पुणे येथील 48 वर्षीय महिला.
कराड तालुक्यातील मालखेड  येथील 60 वर्षीय पुरुष, तारुख येथील 50 वर्षीय पुरुष, तुळसण येथील 28 वर्षीय पुरुष, 25 व 53 वर्षीय महिला, 5 वर्षीय बालीका.
वाई तालुक्यातील बावधन (शेलारवाडी) येथील  49 वर्षीय महिला, 25 वर्षीय पुरुष.
कोरेगांव तालुक्यातील पवारवाडी येथील 48 वर्षीय पुरुष, 38 वर्षीय महिला, 21 वर्षीय तरुणी, 17 वर्षीय तरुण.
खटाव तालुक्यातील मायणी येथील 37 वर्षीय पुरुष.
फलटण  तालुक्यातील वडले येथील 25 वर्षीय महिला.
जावली तालुकयातील  गांजे येथील 48 वर्षीय महिला .
पाटण तालुक्यातील उरुल येथील 31  वर्षीय पुरुष.
 सातारा शाहूनगर येथील 45 वर्षीय महिला, 15 वर्षीय तरुण व वाडेफाटा येथील 67 वर्षीय पुरुष.
आत्तापर्यंत जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या एकूण 766 झाली असून कोरोनातून बरे झालेल्या 562 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.  विविध रुग्णालयांमध्ये कोरोनावर उपचार सुरु असणाऱ्यांची संख्या 169 इतकी झाली आहे तर  35 जणांचा मृत्यु झालेला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.