खा. धैर्यशील माने सोशल फौन्डेशन हुपरी याच्यां मार्फत 100 लिटर सँनिटायझर
खा. धैर्यशील माने सोशल फौन्डेशन हुपरी याच्यां मार्फत 100 लिटर सँनिटायझर
हुपरी लक्ष्मीपुत्र (विनोद खोत) - देशावर कोरोनाचे सकंट असताना आपल्या जनतेला सुरक्षित ठेवणे व राज्यातील कोरोनावर मात करण्यास आपल्या भागाचे लाडके खासदार धैर्यशीलदादा माने व मा.खा. निवेदिता माने (वहिनीसाहेब) सोशल फौन्डेशन हुपरी याच्यां मार्फत 100 लिटर सँनिटायझर (जतुंनाशक) फवारणीसाठी हुपरी गावातील सामाजिक कार्यात पुढे असणारी 94 बँच ग्रुपला फवारणीसाठी देण्यात आले.
यावेळी हुपरी शिवसेना महिला आघाडी अध्यक्षा सौ.मिनाताई जाधव, जेष्ठ शिवसैनिक मा. राजकुमार पिंपळगावकर (महाराज) व फौन्डेशनचे सामाजिक कार्यक्रते सागर पाटील, उदयसिहं गायकवाड, किशोर निकम, 94 ग्रुपचे अमर भोसले, शितल पाटील उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा