पहिली कोरोना मुक्त महिला रुग्णालयातून घरी

पुष्पगुच्छ आणि टाळ्या वाजवून पहिली कोरोना मुक्त महिलेला सातारा जिल्हा रुग्णालयाने सोडले घरी


 सातारा - सातारा जिल्ह्याची पहिली कोरोना ( कोविड 19 ) बाधित महिला झाली ठणठणीत बरी...  कोरोना मुक्त जिल्ह्यातली पहिली रुग्ण...  पुष्प गुच्छ देवून आणि टाळ्या वाजवून त्या महिलेला जिल्हा रुग्णालयातून निरोप दिला...कोरोना मुक्त महिलेने रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्स  यांचे यावेळी आभार मानले ...  हा निरोप देताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर, सहायक जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माने, डॉ.धुमाळ, डॉ. बक्षी, डॉ. जाधव, डॉ. देशमुख, डॉ.सुपेकर, डॉ.हिरास,  मेट्रोन श्रीमती चव्हाण यांच्या नर्सिंग स्टाफ, तांत्रिक विभागाचे कर्मचारी, स्वच्छता विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी याचे  कौतुक करून अभिनंदन केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.