कोरोना बाधित सात नागरिकांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

कोरोना बाधित सात नागरिकांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

               सातारा - कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे बाधित रुग्णाच्या निकट सहवासित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आलेले 7 नागरिक कोरोना (कोविड-19) बाधित असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

              प्राथमिक तपासण्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर असून, विलगीकरण कक्षात लागु असलेल्या सर्व नियमानुसार काटेकोरपणे निगराणीखाली उपचार चालु असल्याची माहितीही  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

कराडला आज दिवसभरात 12 कोरोना पाॕझिटीव्ह

         वनवासमाची 4, आगशिवनगर 1, मलकापूर 2, रेठरे 1, कापील 1, येतगाव (ता. कडेगाव) 1, कासेगाव 1, कामेरी 1 (दोघे जिल्हा सांगली, राहतात कराडला).

सातारा जिल्ह्यात एकूण 33 कोरोनाचे रूग्ण

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.