धक्कादायक बातमी....सातारा जिल्ह्यात 18 कोरोना पॉझिटिव्ह

आत्तापर्यंत 21 रुग्णांची नोंद

सातारा जिल्ह्याची एकूण रुग्णांची संख्या 113

              कराड (लक्ष्मीपुत्र) - गुरुवार हा सातारा जिल्ह्याच्या दृष्टीने घातक वार ठरतो आहे. कारण आज सकाळी 3 कोरोना बाधित रुग्णांचा रिपोर्ट आल्यानंतर अजून 18 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे वृत्त असून सातारा जिल्ह्यात 113 रुग्णांची संख्या झाली आहे. दरम्यान प्राप्त रिपोर्ट मधील 18 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी सांगितले.

              सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. यामुळे नागरिकांच्यांतून अनेक प्रश्न निर्माण केले जात आहे. विशेषता कराड तालुक्यात रुग्णांची संख्या का वाढते ? या प्रश्नांचे उत्तर मात्र अद्याप प्रशासन समाधानकारक दिलेले नाही. दरम्यान कराड तालुक्यांमध्ये कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात असणारे अनुमानित व्यक्तींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येत असल्याने येत आहेत.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.