युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी म्हावशी गावाला भेट

लोकांना घाबरून न जाता काळजी घेण्याचे केले आवाहन


           पाटण लक्ष्मीपुत्र (श्रीगणेश गायकवाड) - पाटण तालुक्यात कोरोनाने केलेल्या शिरकावा मध्ये म्हावशी गावातील पोलीस योध्यास कोरोनाची लागण झाल्याने गावातील ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर सत्यजीतसिंह  पाटणकर, पंचायत समितीचे सभापती राजाभाऊ शेलार, गटविकास अधिकारी मीना साळुंखे यांच्यासह संपूर्ण तालुका आरोग्य विभाग यानी आज तर रात्री प्रांताधिकारी. श्रीरंग तांबे, तहसिलदार सतीश यादव, गावास भेट दिली.
          लोकांनी सोशल डिस्टन्स वापर करावा, सनीटायगर वापरावे, गावातील आरोग्य विभाग, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर,  स्थानिक कोरोणा अटकाव समितीने घर टु घर सर्वे करण्याच्या सूचना केल्या.
            यावेळी सरपंच, ग्रामसेवक, सर्कल, तलाठी, यांनी कोरोनाचा अटकाव करण्यसाठी कंबर कसली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.