सिव्हिल राइट्स प्रोटेक्शन संघटनेच्या जिल्हा कार्यकारणीच्या नियुक्ती जाहीर

अध्यक्षपदी विजय थोरवडे तर महासचिवपदी अनिल वीर


         मोरगिरी लक्ष्मीपुत्र (दिपक मांडावकर) - सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन संघटना,भारत  या संघटनेची जिल्हा कार्यकारिणीत अध्यक्ष म्हणून विजयराव थोरवडे तर महासचिव अनिल वीर यांच्या नियुक्ती जाहीर करण्यात आलेल्या आहेत.
         वरिष्ठांच्या आदेशान्वये पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष संदीप फणसे  यांनी नियुक्त्या जाहीर केलेल्या आहेत.उर्वरित पुढील प्रमाणे आहेत. कार्याध्यक्ष - सुशील कांबळे (वडुज), कोषाध्यक्ष - अशोक भालेराव (महाबळेश्वर ), प्रमुख संघटक - प्राणलाल माने (पाटण), संघटक - दिलीप जैन (खंडाळा), प्रसिद्धीप्रमुख - अंकुश शिवाजी चव्हाण (दहिवडी), प्रमुख मार्गदर्शक - संजय डुबल (पाटण, पत्रकार), उपाध्यक्ष - प्रा. रमेश म्हस्के (सातारा), मनोहर सावंत (सातारा ) व  अमोल वाघमारे ( सातारा ग्रामीण ), चिटणीस -  भीमराव घोरपडे (फलटण ), किरण गायकवाड (कराड शहर ) व राहुल रोकडे (पाटण), जिल्हा समन्वयक - शरद मस्के (कराड ग्रामीण), आदेश गंगावणे (सातारा ग्रामीण ), गणेश भोसले (वडुज) व सिद्धार्थ कांबळे (कोरेगांव), प्रमुख मार्गदर्शक - अरुण पोळ (सातारा शहर) आदींचा समावेश आहे.या नियुक्त्याबद्धल वरिष्ठ पदाधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवराकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.