कराड जिमखाना यांच्यावतीने पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे धनादेश सुपूर्त
मुख्यमंत्री सहयत्ता निधीसाठी १.०० लाख रुपयेचा धनादेश
कराड (लक्ष्मीपुत्र) - कोरोनाचे संकट काळात मुख्यमंत्री सहायता निधीसाठी अनेकजण मदतीचा हात पुढे करीत आहेत.सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी धनादेश देणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कराड जिमखाना यांनी सामाजिक बांधिलकी जपत मुख्यमंत्री सहयत्ता निधीसाठी १.०० लाख रुपयांचा धनादेश नामदार बाळासाहेब पाटील यांच्याकडे आज सुपूर्द केला.
कोरोना (कोविड १९)विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून राज्य सरकारने लॉकडाउन वाढवला असून सरकारच्या उत्पन्नच्या स्रोतावर मर्यादा आल्या आहेत. शासनाने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत अनेक संस्थांमार्फत व वैयक्तिक पातळीवर मदत केली जात आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा