फटकारे चित्रकला स्पर्धेत शुभम हाळदे, गार्गी पवार प्रथम क्रमांकाचे मानकरी
कराड - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त फटकारे हा ग्रंथ अवलोकनासाठी ठेवण्यात आला होता. स्पर्धा पहिली ते चौथी व पाचवी ते दहावी अशा दोन गटांत विभागली होती. मोठ्या गटातून शुभम हाळदे तर लहान गटातून गार्गी पवार हे प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना शाखा शास्त्रीनगर व शहीद भगतसिंग मंडळ यांच्यावतीने फटकारे २०१८ चित्रकला स्पर्धा उत्साहात पार पडली. स्पर्धेचा शुभारंभ शिवसेना जिल्हाप्रमुख हर्षल कदम यांच्या हस्ते झाला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे व फटकारे व्यंगचित्र ग्रंथांचे पूजन करण्यात आले. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख नितीन काशिद, उपजिल्हाप्रमुख रामभाऊ रैनाक, प्रमोद तोडकर, नरेंद्र लोहार उपस्थित होते.
नितीन काशिद, सूर्यकांत लाडी यांचे समयोचित भाषण झाली. तालुका प्रमुख शशिकांत शहरप्रमुख मधूकर शेलार शशिराज करपे उपशहरप्रमुख प्रतिष्ठाने सुर्यकांता कर दिलीप यादव काकासो चव्हाण अजित पुरोहीत कोलकार काशीत मयूर ढापरे उपस्थित होते. परीक्षक म्हणून प्रा. गणेश खवळे, रियाज शिकलगार, नितीन शिंदे यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन व आभार विशाल गंधे यांनी मांनले.
स्पर्धेतील यशस्वी मानकरी, मोठा गट - प्रथम क्रमांक शुभम हाळदे, द्वितीय क्रमांक संतोष उपळावीकर, तृतीय क्रमांक प्रियंका साळुंखे, उत्तेजना राहुल हाळदे, आशिष मुजावर. लहान गट, प्रथम क्रमांक - गार्गी पवार, तृतीय क्रमांक नहूरा मोमीन, तृतीय क्रमांक रेहान पटवेकर उत्तेजनार्थ ओजस महाजन, असिफ मुजावर. विशेष पारितोषिक मनहा पठाण, क्रांती सावंत यांना देण्यात आले आहेत.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा