कराडमधील २३ रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ
कराड (लक्ष्मीपुत्र) - कराड नगरपरिषद हददीतील विविध रस्त्यांची कामे हाती घेणेकामी राज्य शासनाकडुन उपलब्ध झालेल्या रक्कम रु.२.०० कोटी अनुदानामधुन हाती घ्यावयाच्या कामांचा भूमीपुजन शुभारंभ नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांचे हस्ते व उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांचे अध्यक्षतेखाली तसेच जेष्ठे नगरसेवक विनायक पावसकर यांचे उपस्थितीत संपन्न झाला.
सदरील अनुदान प्राप्त करणेकामी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी विशेष प्रयत्न केला होता. त्यांचे प्रयत्नातुन सदरील निधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपलब्ध करुन दिलेला आहे. या अनुदानामधुन शहराचे विविध भागातील म्हणजे सोमवार पेठ, गुरुवार पेठ, शुक्रवार पेठ, रविवार पेठ, शिवाजी हौसिंग सोसायटी तसेच वाढीव भागातील एकूण २३ रस्त्यांची कामे होणार आहेत.सदरील कामे शासनाचे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत हाती घेणेत आलेली आहेत. प्रतिनिधीक स्वरुपात सर्व रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ शिवाजी हौसिंग सोसायटी येथील राम मंदिर येथे संपन्न झाला.
सार्वजनिक बांधकाम समितीचे सभापती हणमंतराव पवार, पाणी पुरवठा समिती सभापती अरुणा पाटील, आरोग्य समिती सभपती प्रियांका यादव, माहिला व बालकल्याण समिती सभापती आशा मुळे, नियोजन व विकास समिती सभापती कश्मिरा इंगवले, नगरसेवक शारदा जाधव, आप्पाा माने, गजेंद्र कांबळे, महेश कांबळे, सौरभ पाटील, सुहास जगताप, विजय वाटेगावकर, मोहसिन आंबेकरी, किरण पाटील तसेच भाजप शहराध्यक्ष श्री.एकनाथ बागडी व भाजप कार्यकारिणी सदस्य,तसेच प्रितम यादव, सुरेश पाटील, सुहास पवार, शिवाजी पवार, राहुल खराडे, मुख्याधिकरी वाय. बी. डांगे, नगरअभियंता, एम.एच.पाटील, उपअभियंता, आर.डी. भालदार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे, उपअभियंता पाटील, ए.एम. जाधव व नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा